Sath De tu Mala | मालिकेतून प्रियांकाची गच्छंती | Priyanaka Tendolkar, Vedangi Kulkarni |Star Pravah
2019-05-24
2
स्टार प्रवाह वरील 'साथ दे तू मला' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी प्रियांका तेंडोलकरला मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आले असून तिची जागा आता वेदांगी कुळकर्णी ही अभिनेत्री घेणार आहे.